महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची ध्येय

सन १९९० मध्ये उद्यानाचा विषय ठरविण्यात आला:
“पृथ्वी जीवनजालाने व्यापून गेलेली आहे.
आपण त्या जालाचे घटकमात्र आहोत.”

उद्यानाची उद्दिष्ट:

  • मुंबईतील नागरिकांना हिरवी वने व प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देणे.
  • नागरिकांमध्ये विशेषतः विद्यार्थी व युवक वर्गांमध्ये, निसर्ग व पर्यावरणाशी संबंधित प्रशिक्षण व जागृती निर्माण करणे.