अभ्यांगतांनी भेट देण्याची वेळ: सकाळी ८:३० ते दुपारी ३:३० उद्यानाच्या अशी वेळ ठरवणामागचे मुख्य कारण म्हणजे पक्ष्यांना अन्न खाता यावे किंवा त्यामध्ये कोणतीही अडचण न येऊ देणे.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उद्यान बंद असते.

अ. क्र. तपशिल दर
१.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी
१/-
२.
खाजगी शाळा/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
१०/-
३.
प्रौढ अभ्यांगत
२०/-
४.
परदेशी अभ्यांगत
१००/-
५.
वाहनतळ
३०/-
६.
कॅमेरा – फक्त निसर्ग छायाचित्रांसाठी.
---
१) भारतीय अभ्यांगत
१००/-
२) परदेशी अभ्यांगत
२००/-
*शाळा / महाविद्यालय / खाजगी संस्था मार्गदर्शक अनिवार्य आहे