E-Diwali Ank- 2021

This Post Has 2 Comments

  1. सन्माननीय तुषार जी ..आपण संपादित केलेला “निसर्ग उद्यान” दिवाळी अंक अप्रतिम आहे.मांडणी,डीटीपी,चित्रे आणि प्रत्येकाचे मनोगत वाचुन मी नि:शब्द आहे…
    खरं तर प्रितगंध फाउंडेशन,व शिवानी साहित्यिक मंच चे अनेक कार्रैकरण्याचे भाग्य व संधी आटल्या कार्यकारणिने दिली आहे. त्यामुळे निसर्ग उद्यान खुप चा़गल्या प्रकारे परिचीत आहे‌…अर्थांत…तनमनात भरलेले हे निसर्ग उद्यान अगदी दिवळी अंक म्हणजे अस्तित्व होय…
    .संतोष म्हाडेश्वर उर्फ डी
    9892613494

  2. सुनिल नारायणकर.

    आज 24 ऑक्टोबर दीपावली च्या दिवशी मटा वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या लेखात वाचन करून आपल्या या लिंक मधील आश्चर्यकारक माहिती तसेच उपलब्ध सुंदर 👌फोटो पाहून फार आनंद झाला. महाराष्ट्र 🚩निसर्ग उद्यान मधील आपल्या माहिती मार्गदर्शन करणाऱ्या सर्व टीमचे हार्दिक💐 अभिनंदन. धन्यवाद 🙏

Leave a Reply